Surprise Me!

MPSC Results | कोरोना असो किंवा महापूर; प्रमोद चौगुले ने बाजी मारलीच | Sakal

2022-04-30 263 Dailymotion

राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020 चा निकाल आज जाहीर झाला. यात सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम आला. त्याला मिळालेलं हे यश इतकं सोपं अजिबात नव्हतं. ऐन कोरोनाचा कहर सुरु असताना सांगलीत पुराने थैमान घातले होते अशा परिस्थितीत देखील डळमळीत न होता प्रमोद ने अथक मेहनत घेऊन राज्यात बाजी मारली आहे.<br /><br />#MPSCResults #MPSC #UPSC #Sakal #Sangli #MPSCVideos

Buy Now on CodeCanyon